Aaj Chya Hya Episode Madhye आषाढी एकादशी आणि पंढरपूर वारी बद्दल माहिती सांगितली आहे Ashadhi Ekadashi आषाढी एकादशी पंढरीची वारी Pandharpur Wari Palkhi sohala महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकाद्शीला पायी चालत येतात. आमच्याकडून एक छोटासा प्रयत्न खास तुमच्यासाठी I Hope Sarvana ha episode Nakki Aawdel.
◆ Podcast Host - Abhijeet Thorat