Sign up to save your podcasts
Or
२०१४ सालापासून प्रत्येक वर्षी, मराठी नाट्य कलाकार संघातर्फे २५ नोव्हेंबर रोजी जागतिक रंगकर्मी दिवस साजरा केला जातो. २०२० साली कोविडमुळे हा दिवस साजरा केला गेला नाही. मात्र २०२१ मध्ये २५ नोव्हेंबर रोजी हा दिवस दिमाखदार सोहळ्याच्या स्वरूपात पार पडला. या सोहळ्याचा संपूर्ण वृत्तांत आम्ही ह्या लेखाच्या स्वरूपात तुमच्या भेटीस आणला होता.
सोहळ्याचे यावर्षीचे मानकरी व आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते श्री. अशोक सराफ यांनी त्यांच्या शब्दात रंगभूमी व रंगकर्मींबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. आम्ही आशा व्यक्त करतो की मामाचं हे मनोगत तुम्हाला नक्कीच आवडेल. आपल्या आप्तेष्टांबरोबर व मित्रपरिवारासोबत हा एपिसोड नक्की शेअर करा.
तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा.
Hosted by: Gayatri Deorukhkar