Astra news network podcast

अस्त्र न्यूज नेटवर्क बातमीपत्र दि. 05112022


Listen Later

Marathi breaking news, latest news in Maharashtra. news and analysis of political and also social issues in Marathi.

आणिबाणीच्या कालावधीत बंदीवास सोसावा लागलेल्या व्यक्तिंना मानधन

पुणे : जिल्ह्यात ३ ते १९ नोव्हेंबर दरम्यान विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन

पिंपरी चिंचवड : महापालिकेतर्फ़े स्वच्छ वॉर्ड स्पर्धेचे आयोजन

मुंबई : लोकसेवा आयोगाकडून सरळ सेवा भरतीकरीता १ व २ डिसेंबर २०२२ रोजी चाळणी परीक्षा

मुंबई : राज्य सेवा (पूर्व) परीक्षा - २०२२ चा निकाल जाहीर; मुख्य परीक्षा २१,२२ व २३ जानेवारी, २०२३ रोजी

मुंबई : ‘युपीएससी’ परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन प्रवेश प्रक्रिया ४ नोव्हेंबरपासून

पिंपरी-चिंचवड : डेअरी फार्मच्या जागा हस्तांतरणाला राज्य सरकारचा हिरवा कंदील

कोची येथे सुरू असलेल्या अर्बन मोबिलिटी इंडिया परिषदेत केंद्रीय मंत्री पुरी यांच्या हस्ते महा मेट्रो स्टॉलचे उद्घाटन

तळेगाव दाभाडे : 11 नोव्हेंबर रोजी तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या कॅन्सर उपचार केंद्राचे उद्घाटन

पुणे : 'प्रिय भाई, एक कविता हवी आहे..." अभिवाचनाच्या प्रयोगांना चांगला प्रतिसाद

कोकण : जनतेचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध : ना. उदय सामंत

मुंबई : दापोली विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी आमदार योगेश कदम घेणार मुंबईत मेळावे

मुंबई : सरन्यायाधीश उदय लळीत यांचा महाराष्ट्राच्या वतीने सत्कार

पुणे : पुणे विभागात ३० लाख ३७ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला जप्त

मुंबई : राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा काँग्रेसला फायदा होणार नाही : चंद्रशेखर बावनकुळे


...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Astra news network podcastBy ann