Poetrylogy.

बाबांचे मन ft. Gaurav Gharote


Listen Later

घराशेजारच्या एका 4 वर्षाच्या मुलाचा वाढदिवस; केक, फुगे ,चमचमीत खाण्याचे पदार्थ आणि कॅमेरा हातात पकडून आपल्या मुलाचा एक हसरा फोटो काढण्याची धडपड त्याच्या वडिलांची मी बघत होतो कारण तो काही करून एका जागी थांबेना आणि वडील सुद्धा प्रयत्न सोडेना त्यावरून मला स्फुरलेली कविता!
This poetry is written from a father's love towards his 4 year old son.
...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Poetrylogy.By Gaurav Gharote