Vibrant Mind Pod | VMP

Being Phenominal


Listen Later

This is an inspiring Marathi Podcast - Being Phenominal. Host Mrs. Minal Umesh Kulkarni.  व्यावसायिक लोकांच्या आत्मकथा त्यांच्याच शब्दात ऐकण्याची मजा काही औरच ! अनेक वर्ष व्यवसायात घट्ट पाय रोवून उभे राहणे आव्हानांचा सामना करत आपले वेगळेपण टिकवून ठेवणे हे जिद्दीचे काम . अशा अवलिया व्यक्तींबरोबर रुबरु होत गप्पा मारत त्यांच्या अनुभवाचा फायदा नवीन होतकरू तरुणांना करून देण्यासाठी एक वेगळा मार्ग मी निवडला आहे. स्वागत आहे Being Phenominal या मराठी पॉडकास्ट मध्ये.  

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Vibrant Mind Pod | VMPBy Minal Kulkarni