सरळ आणि सोप्पी भगवद गीता | Roma's Voice Library

भाग १: सरळ आणि सोप्पी भगवद्गीता | पार्श्वभूमी


Listen Later

सरळ आणि सोप्पी भगवद्गीता ह्या सिरीजचा हा पहिला भाग. ह्या भागात आपण भगवद्गीतेच्या पार्श्वभूमी बद्दल थोडे जाणून घेऊया. तसेच जाणून घेऊया कि गीता का वाचावी. ह्या एपिसोडचा विडिओ आपण YouTube वर Roma's Voice Library ह्या चॅनेल वर बघू शकता.

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

सरळ आणि सोप्पी भगवद गीता | Roma's Voice LibraryBy Roma Abhyankar