
Sign up to save your podcasts
Or


By Dattaprasad Joshi
भक्तप्रेमापोटी भक्तभावासाठी ।
भक्ताठायी देव नित्य राहतो आहे ॥ धृ, ॥
अनासक्त हा विरागी । परि भक्त अनुरागी ।
भक्ताकडे प्रेमभरे पाहतो आहे ॥ 1 ॥
भक्तप्रेम भरले अंगी । सदा भक्तप्रेम भोगी ।
भक्तप्रेम सेवनाने तोषतो आहे ॥ 2 ॥
रमे भक्तप्रेम संगी । भक्तप्रेम कथा सांगी ।
भक्तप्रेम रंगाने हा रंगतो आहे ॥ 3 ॥
देव भक्तप्रेम प्रसंगी । रंगे परमानंद तरंगी ।
भक्ताचा हा देव महणुनी शोभतो आहे ॥ 4 ॥
By Saurabh KapoorBy Dattaprasad Joshi
भक्तप्रेमापोटी भक्तभावासाठी ।
भक्ताठायी देव नित्य राहतो आहे ॥ धृ, ॥
अनासक्त हा विरागी । परि भक्त अनुरागी ।
भक्ताकडे प्रेमभरे पाहतो आहे ॥ 1 ॥
भक्तप्रेम भरले अंगी । सदा भक्तप्रेम भोगी ।
भक्तप्रेम सेवनाने तोषतो आहे ॥ 2 ॥
रमे भक्तप्रेम संगी । भक्तप्रेम कथा सांगी ।
भक्तप्रेम रंगाने हा रंगतो आहे ॥ 3 ॥
देव भक्तप्रेम प्रसंगी । रंगे परमानंद तरंगी ।
भक्ताचा हा देव महणुनी शोभतो आहे ॥ 4 ॥