Buddha Dhamma in Marathi

भूतकाळ विसरून चांगले कार्य करता राहा: बुद्ध कथा


Listen Later

भविष्याकडे वाटचाल करताना अनेकदा भूतकाळ आडवा येतो. मात्र भूतकाळामुळे भविष्यच नाही, तर वर्तमानाचा विकासही थांबतो. म्हणून शक्य तेवढ्या लवकर भूतकाळातील गोष्टी विसरून वर्तमानकाळावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. हे सोपे नाही, परंतु अशक्यही नाही. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. ते प्रयत्न कसे असायला हवेत. या बुद्ध कथेच्या एपिसोड मध्ये हीच गोष्ट उत्तम रित्या सांगितलेली आहे.

Voice-Over: Sagar

Buddha Dhamma in Marathi

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Buddha Dhamma in MarathiBy Buddha Dhamma in Marathi