Viveki Katta

ब्लॅक अँड व्हाईट


Listen Later

आज सोशल मीडियाच्या काळात प्रत्येक गोष्ट जणू दोनच रंगांत विभागली गेली आहे — ब्लॅक किंवा व्हाईट.
मतभेदांना जागा उरली आहे का?
आजच्या विवेकी कट्ट्यावर — ब्लॅक अँड व्हाईट विचारसरणीचा समाजावर होणारा परिणाम.

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Viveki KattaBy Amit Karkare