Sign up to save your podcasts
Or
ADDICTION हा सध्या सगळ्यांच्याच काळजीचा बनत चाललेला विषय झालाय मग ते drinks असोत, drugs असोत की screen ... अडकत चाललोय हे कळतं पण बाहेर कसं पडायचं हेच कळत नाहीये हो ना? आणि दिवसेंदिवस हा प्रश्न गंभीर च बनतोय असंही वाटतं, म्हणूनच त्यातले धोके समजून घेणं , त्यावर उपाय काय ? त्यांना कसं tackle करता येईल, त्यातून बाहेर कसं पडावं ? आणि सर्वांत महत्वाचं मुलांना म्हणजेच पुढच्या पिढीला यापासून परावृत्त कसं करता येईल ? या अतिशय महत्वाच्या विषयांवर Selfless parenting च्या माध्यमातून मी तुमची होस्ट शिल्पा आज मुक्ताताईंबरोबर यावर चर्चा करणार आहे आणि मला खात्री आहे आपल्याला यातून नक्कीच चांगलं मार्गदर्शन मिळेल !!! आपल्या समाजाप्रती असलेल्या देण्याची जाणीव जेव्हा खूप तीव्र असते , त्यातून जेव्हा स्वयंप्रेरणेने काम करण्याची उर्मी येते आणि त्यासाठी आपलं आयुष्य देण्याची तयारी असते तेव्हाच त्यातून असामान्य कामगिरी केली जाते !!! पुण्यात अशा अनेक असामी तयार झाल्या आणि अजूनही आहेत याचा सार्थ अभिमान ज्यांच्यामुळे आपण बाळगू शकतो अशा व्यक्तींपैकी एक आज आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभली आहे , ती म्हणजे मुक्ता ताई अर्थात मुक्ता पुणतांबेकर !!! मुक्ता ताईंनी स्वतः क्लिनिकल सायकॉलॉजि मध्ये डॉक्टरेट केलेलं आहे आणि गेली २७ वर्ष ती मुक्तांगण मध्ये एक कौन्सेलर ते संचालिका या पद्धतीने काम बघत आहे. community based rehabilitation & prevention यावर आधारित अनेक प्रोग्रॅम्स आणि वर्कशॉप्स देखील ती घेते. त्याचबरोबर अनेक वृत्तपत्र आणि मासिकांमधून या विषयांवर लेखनही करत असते. मुक्तांगणच्या या उदात्त कार्याला खरंच सलाम !!! चला व्यक्त होऊया आणि मुक्त होऊया !!!
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
5
22 ratings