
Sign up to save your podcasts
Or
By Dattaprasad Joshi
देवभक्त प्रेमे संलग्न जाहले ।
राहुनी वेगळे एकरूप ॥ 1 ॥
प्रेमाचे स्मरण असे अकारण ।
होई वर्धमान प्रतिक्षणी ।। 2 ॥
एकमेका नित्य प्रियचि करिती ।
जाणुनी असती परस्परा ॥ 3 ॥
देवाचे ते कार्य भक्तांचे जीवन ।
त्याचे व्यवधान एकमेका ॥ 4 ॥
देवभक्त हृदी प्रेमाने संलग्न ।
परमानंदी मग्न सर्वकाळ ॥ 5 ॥
By Dattaprasad Joshi
देवभक्त प्रेमे संलग्न जाहले ।
राहुनी वेगळे एकरूप ॥ 1 ॥
प्रेमाचे स्मरण असे अकारण ।
होई वर्धमान प्रतिक्षणी ।। 2 ॥
एकमेका नित्य प्रियचि करिती ।
जाणुनी असती परस्परा ॥ 3 ॥
देवाचे ते कार्य भक्तांचे जीवन ।
त्याचे व्यवधान एकमेका ॥ 4 ॥
देवभक्त हृदी प्रेमाने संलग्न ।
परमानंदी मग्न सर्वकाळ ॥ 5 ॥