
Sign up to save your podcasts
Or


शारीरिक आरोग्य चांगलं असलं तर मानसिक आरोग्य उत्तम असतं आणि या दोन आघाड्या भक्कम असतील तर कामजीवनही उत्तम होतं. पण हे माहित असूनही अनेकांना ते अचिव्ह का करता येत नाही? नेमकं कुठं घोडं पेंड खातं? न्युट्रिशन म्हणजे नेमकं काय? भक्कम पैसे कमावणारी जोडपणीही malnarished म्हणजेच कुपोषित असतात का? त्यामुळे त्यांचं कामजीवनही बिघडलेलं असतं का या सगळ्यावर या एपिसोडमध्ये आपण चर्चा करणार आहे.
By Dr. Neelima Deshpandeशारीरिक आरोग्य चांगलं असलं तर मानसिक आरोग्य उत्तम असतं आणि या दोन आघाड्या भक्कम असतील तर कामजीवनही उत्तम होतं. पण हे माहित असूनही अनेकांना ते अचिव्ह का करता येत नाही? नेमकं कुठं घोडं पेंड खातं? न्युट्रिशन म्हणजे नेमकं काय? भक्कम पैसे कमावणारी जोडपणीही malnarished म्हणजेच कुपोषित असतात का? त्यामुळे त्यांचं कामजीवनही बिघडलेलं असतं का या सगळ्यावर या एपिसोडमध्ये आपण चर्चा करणार आहे.