Selfless Parenting by Shilpa - An Exclusive Marathi Podcast

Dr. Sushma Kulkarni [Director- Rajarambapu Inst. of Technology] on Positive Parenting !!!


Listen Later

#globalparentsday Special episode नक्की ऐका !!! 

काल झालेल्या जागतिक पालक दिनाच्या निमित्ताने Selfless Parenting या आपल्या मराठी पॉडकास्टच्या वर्षपूर्ती नंतरची पहिली पोस्ट एका खूप महत्वाच्या व्यक्तीकडून मिळालेला प्रतिसाद आणि मार्गदर्शन आहे. Rajarambapu Institute of Technology  या अतिशय नावाजलेल्या शिक्षणसंस्थेबरोबर गेली अनेक वर्ष एक उत्तम प्रोफेसर ते प्रिन्सिपॉल ते डायरेक्टर असा प्रवास केलेली माझी मामी जी अतिशय उत्तम पालक सुध्दा आहे ; ती म्हणजे Dr. Sushma Kulkarni !!! आज तुमच्यासमोर ती तिचे पालकत्वाविषयीचे विचार मांडतीये...खरं तर एक व्यक्ती म्हणून तिच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे आणि माझ्या या उपक्रमाच्या संकल्पनेपासून ते आजवरच्या प्रवासात वेळोवेळी तिने मला खूप प्रोत्साहन दिलंय. असंख्य पालक आणि मुलं जिच्या संपर्कात रोज येत असतात आणि एक शिक्षक आणि संचालक म्हणून तिला सध्याच्या काळातल्या पालकत्वाविषयी काय वाटतं? आणि अर्थात माझ्या कामाविषयीसुद्धा ते जाणून घेऊया तिच्याच कडून... 

Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Selfless Parenting by Shilpa - An Exclusive Marathi PodcastBy Shilpa Inamdar Yadnyopavit

  • 5
  • 5
  • 5
  • 5
  • 5

5

2 ratings