Sign up to save your podcasts
Or

नमस्कार रसिक श्रोतेहो!
आज पासून मी लेखिका ज्योती दाते तुम्हाला 'दुनिया रंगबिरंगी' ह्या माझ्या पुस्तकातील प्रवासवर्णने दर बुधवारी 'मैफल पॉडकास्ट' माध्यमातून ऐकवणार आहे. सर्वप्रथम ह्या पुस्तकातील मनोगत वाचून आजच्या मैफलीची सुरुवात करते आणि मग आपण पुढल्या प्रत्येक बुधवारी एका नव्या स्थळाला भेट द्यायला सुरवात करु. चला तर मग जाऊया दुनियेच्या सफरीवर!
सदर पॉडकास्ट मधील मते व अनुभव हे व्यक्तिगत आहेत. हा पॉडकास्ट ऐकताना कुणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा अयोग्य माहिती देण्याचा लेखिकेचा अथवा ह्या पॉडकास्टच्या हक्कधारकांचा हेतू नाही ह्याची कृपया सर्व श्रोत्यांनी नोंद घ्यावी ही नम्र विनंती. आपल्याला आजचा पॉडकास्ट कसा वाटला हे [email protected] ह्या इमेलवर जरूर कळवावे. धन्यवाद.
संकल्पना, रचना व तांत्रिक संयोजन:आशा आणी मिलिंद अग्निहोत्री
पॉडकास्ट निर्मात्या आणि सूत्रधार: श्रीमती ज्योती दाते
(C) ज्योती दाते, २०२२
By ज्योती दातेनमस्कार रसिक श्रोतेहो!