Sign up to save your podcasts
Or

आजच्या मैफल पॉडकास्ट मध्ये 'दुनिया रंगबिरंगी' ह्या प्रवासवर्णन पुस्तकातील तुर्कस्थान ह्या अद्भुत देशाची आपण सफर करू या. तुर्कस्थान सफरीचे वर्णन चार भागात आहे आणि हे चारही भाग ह्या पॉडकास्ट मध्ये एकत्र ऐकायला मिळतील.
सदर पॉडकास्ट मधील मते व अनुभव हे व्यक्तिगत आहेत. हा पॉडकास्ट ऐकताना कुणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा अयोग्य माहिती देण्याचा लेखिकेचा अथवा ह्या पॉडकास्टच्या हक्कधारकांचा हेतू नाही ह्याची कृपया सर्व श्रोत्यांनी नोंद घ्यावी ही नम्र विनंती. आपल्याला आजचा पॉडकास्ट कसा वाटला हे [email protected] ह्या इमेलवर जरूर कळवावे. धन्यवाद.
संकल्पना, रचना व तांत्रिक संयोजन:आशा आणी मिलिंद अग्निहोत्री
पॉडकास्ट निर्मात्या आणि सूत्रधार: श्रीमती ज्योती दाते
(C) ज्योती दाते, २०२२
By ज्योती दातेआजच्या मैफल पॉडकास्ट मध्ये 'दुनिया रंगबिरंगी' ह्या प्रवासवर्णन पुस्तकातील तुर्कस्थान ह्या अद्भुत देशाची आपण सफर करू या. तुर्कस्थान सफरीचे वर्णन चार भागात आहे आणि हे चारही भाग ह्या पॉडकास्ट मध्ये एकत्र ऐकायला मिळतील.