Sign up to save your podcasts
Or
मूल जन्माला येणार, असं कळता क्षणी बरेचदा सगळा फोकस आईकडे जातो! तिला खूप जपलं जातं, विचारपूस केली जाते, हवं नको बघितलं जातं; जे अर्थातच योग्य च आहे पण या सगळ्यात होणाऱ्या, होऊ घातलेल्या किंवा नुकत्याच झालेल्या बाबा चं काय ?!! त्याला काय वाटतं? तो काय विचार करतो? त्याची भूमिका काय? त्याला काय challenges जाणवतात? या पूर्ण प्रवासाचा तो मूक साक्षीदार च बनतो अनेकदा, हो ना? खरं तर त्याचीही बाजू खूप महत्त्वाची असते पण ती सांगितली, ऐकली नाही जात सहसा... बाबाचा "हळवा कोपरा" बरेचदा दृष्टीआड च राहतो.. आणि त्याची कहाणी मनातच राहते.. तीच उलगडणार आहोत आणि तो कोपरा जाणून घेणार आहोत एका multi talented आणि नुकत्याच झालेल्या बाबा कडून !!! सुकिर्त गुमास्ते !!! Storytel हे नाव आपल्या सगळ्यांनाच सुपरिचित आहे ; तिथेच पब्लिशिंग मॅनेजर म्हणून गेली ५ वर्ष तो काम बघतोय. स्टोरीटेल च्या मराठी ओरिजिनल्स या सेगमेंट च्या under त्याने आजवर जवळजवळ २५ ऑडिओ नॉव्हेल्स, ५ पॉडकास्ट shows आणि ४० शॉर्ट stories produce केल्या आहेत !! मराठी youtube चॅनेल चा तो co founder आहे ज्यात तो ट्रॅव्हल ब्लॉगिंग करतो mass communication आणि journalism मध्ये पोस्ट graduation केल्यावर त्याने अनेक नामवंत वृत्तपत्रांसाठी ८ वर्ष पत्रकारिता देखील केलीये त्याचबरोबर मराठी समांतर रंगभूमीशी सुद्धा तो गेली १५ वर्ष जोडलेला आहे !! तर अशा या enthusiastic , energetic, empathetic आणि entry level बाबा शी आज गप्पा मारणार आहोत त्याच्या या नव्याने निभावत असलेल्या रोल बाबत Embracing Fatherhood या आपल्या आजच्या एपिसोड मध्ये !!!
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
5
22 ratings