Sign up to save your podcasts
Or

आज चा #Feedback खूप special आहे !! RJ Teju ला भेटले कामानिमित्ताने पण खूपच छान कनेक्ट झालो आम्ही !! Interview च्या आधी आणि नंतर झालेल्या दिलखुलास गप्पांपासून सुरु झालेला हा मैत्रीचा प्रवास आजतागायत टिकून आहे . एकमेकींच्या कामांवर वेळोवेळी प्रतिक्रिया देणं , त्याविषयी मनापासून कौतुक करणं; प्रोत्साहन देणं आणि कायम संपर्कात असणं हे खूप matter करतं !! दोघींचंही काम आवाजाच्या दुनियेतलं असल्यामुळे त्यातली जादू वेगळीच आहे !! खूप प्रेम तेजू अशीच खुलत आणि खुलवत राहा Thanks a lot for these wonderful words about my #podcast Selfless Parenting in your magical voice !!!
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
By Shilpa Inamdar Yadnyopavit5
22 ratings