Selfless Parenting by Shilpa - An Exclusive Marathi Podcast

Encouraging Endorsements series - Sameer Samudra


Listen Later

"Selfless Parenting" या माझ्या पालकत्वावर केंद्रित असणाऱ्या मराठी पॉडकास्ट बद्दल आपल्या आमंत्रित पाहुण्यांना , मित्र-मैत्रिणींना आणि अर्थात तुम्हा सगळ्या श्रोत्यांना काय वाटतं ? याविषयी !!! तुम्ही देखील तुमच्या ध्वनिमुद्रित प्रतिक्रिया आमच्याकडे नोंदवू शकता. तुमच्या नावासहित रेकॉर्ड केलेला तुमचा ऑडिओ आम्हाला [email protected] वर mail करा... निवडक  feedbacks ना आपल्या या प्लॅटफॉर्म वर प्रसिद्धी दिली जाईल !!! वाट बघतीये तुमच्या प्रतिसादाची , नक्की पाठवा. Appreciation always appreciated !!!

Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Selfless Parenting by Shilpa - An Exclusive Marathi PodcastBy Shilpa Inamdar Yadnyopavit

  • 5
  • 5
  • 5
  • 5
  • 5

5

2 ratings