" माझ्या बुद्धीचे प्रयोग. " हा आपला पॉडकास्ट
बंद नाही केला. खूप मोठ्ठा ब्रेक घेतला.
अति भावूक होऊन कधी कुणासमोर भडास काढली की भावूकतेचा भर ओसरल्यावर जो संकोच किंवा जी कुचंबणा होते त्याविषयी हा एपिसोड. तुम्हाला हा एपिसोड रिलेट होईल अशी आशा करतो. नेक्स्ट एपिसोड लगेच घेयून येतोय.
.
Mazya Budhhiche Prayog | Marathi Podcast | Marathi Storytelling | Funny | unique Podcast #Marathi #storytelling #गोष्ट #कथा #comedy