तिकिट खिडकीवरची निर्मनुष्य शांतता, नाटकांचे फलक अभिमानाने मिरवणारे नाट्यगृहाचे प्रवेशद्वार, दर्शनी भागात असलेला नटराज, सगळेच नाटकाचा प्रयोग लागण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आठवणींच्या संग्रहात ह्या जागेच्या अनेक गोड आठवणी प्रत्येकाने जतन करून ठेवल्या आहेत आणि मनाशी एक खूणगाठ पक्की आहे की… तिसरी घंटा लवकरच वाजेल !
Ep. 3: येथे ऐका.साहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा.
––––––––––––––––––––––––––––––
Track: Flying High — Declan DP [Audio Library Release]
Music provided by Audio Library Plus
Watch: https://youtu.be/H8F0mLiTOHE
Free Download / Stream: http://alplus.io/FlyingHigh
––––––––––––––––––––––––––––––