नमस्कार मंडळी,महाराष्ट्रातील इतिहासाला कलाटणी देणाऱ्या घटना म्हंटल की छत्रपती संभाजी महाराजांची कैद ही घटना घ्यावीच लागेल. तर आजच्या 'हिस्ट्री नॉट अ मिस्ट्री' मध्ये आपण ऐकणार आहोत याच शंभूराजांच्या कैदेचा थरार ज्या एपिसोडच नाव आहे..'छावा' झाला कैद..!