नमस्कार मंडळी मी यश तुमचं स्वागत करतो इतिहासाच्या एका अश्या History..!Not Mistery या आवाजरूपी दुनियेत की जिथे गोष्टीच्या रंजकतेपेक्षा त्यातील इतिहासावर भर दिला जातो. मंडळी,आज आपण अश्या एका घटनेबद्दल बोलणार आहोत ज्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारत हादरला होता ती घटना म्हणजे 'भीमा कोरेगाव युद्ध'.२०१८ साली झालेल्या हिंसाचाराच्या दुर्दैवी घटनेमुळे हे युद्ध चर्चेत आलं होतं.आता नक्की काय होती घटना? का झाली होती भीमा कोरेगाव लढाई हे सर्व आपण जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या एपिसोडमध्ये ज्याचं नाव आहे एकजुटीला तडा:भीमा कोरेगाव..!