मंडळी महाराष्ट्राचा इतिहास आला की त्याच्या पूर्वार्ध जसे शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही तसाच उत्तरार्ध संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही.आज आपण राहत असलेल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना आणि त्यासाठी घडलेला इतिहास आपण आजच्या एपिसोडमध्ये अनुभवणार आहोत.ज्याचं नाव आहे स्थापना महाराष्ट्राची..!