Gappa Goshti

Episode 28 : भेटवस्तु


Listen Later

डिसेंबर २०२० पासून आम्ही गप्पा गोष्टी पॉडकास्ट करत आहोत. काही कारणांनी मागच्या वर्षी पॉडकास्ट पोस्ट करता आला नाही. आज पुन्हा गप्पा गोष्टी करायला आम्ही येत आहोत. कडकडीत चहा घेऊन तयार व्हा.

आजचा विषय आहे, भेटवस्तु.

आपल्याला मिळणाऱ्या भेटवस्तु आणि गमती. इतरांकाढून जश्या भेटवस्तू मिळत असतात तसाच आयुष्य हि आपल्याला भेट वस्तू देते.


नवीन एपिसोड : भेटवस्तु

लेखिका: सौ मंगल जोशी 

निवेदिका: सौ माधुरी काळे 


@hubhopperofficial“This podcast was created on Hubhopper studio. If you wish to start your own podcast for free, visit www.hubhopperstudio.com. Hubhopper is India's leading podcast creation platform. Start your podcast with Hubhopper studio & get your voice heard across platforms like Spotify, Gaana, Google podcasts, Wynk Music, and more. Click on the link in the episode description or visit www.hubhopperstudio.com” Check out my latest episode!

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Gappa GoshtiBy Mangal Joshi & Madhuri Kale

  • 5
  • 5
  • 5
  • 5
  • 5

5

3 ratings