Gallogalliche Masterchef गल्लोगल्लीचे मास्टरशेफ

Episode Five: Aajichi Panipuri (Uttam Chat Bhandar)


Listen Later

गल्लोगल्लीचे मास्टरशेफ या पॉडकास्टच्या पाचव्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत! आजचा एपिसोड हा सीझन एकमधील शेवटचा एपिसोड आहे. या एपिसोडमध्ये आपण पुण्यातील प्रसिद्ध अशा आजींच्या पाणीपुरीबद्दल जाणून घेणार आहोत. आशा करते तुम्हाला हा एपिसोड आणि आमचा सीझन नक्कीच आवडला असेल.

स्थळ: हॉटेल गिरीजाच्या शेजारी, सदाशिव पेठ

गुगल लोकेशन: shorturl.at/azQ68

Follow us on Facebook: https://city.ly/NcEzd6V

Music Credits: zapsplat.com and adamvitovsky.com

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Gallogalliche Masterchef गल्लोगल्लीचे मास्टरशेफBy Divya Bhandare