
Sign up to save your podcasts
Or


पुणे हे नाव जगात भारी तर आहेच पण हे शहराला नाव पडलं तरी कसं ? अगदी इ.स. ९६० साली 'पूनकदेश' असा सुरू झालेला पुण्याचा प्रवास पुनवडी, पुण्यनगरी, मुहियाबाद ते पुणे असा झाला आहे. या नावामागे पुण्येश्वर महादेवाचाही काही संबंध आहे का ? हे आपल्या MH12 Unexplored पॉडकास्ट सिरीजच्या आजच्या तिसऱ्या ऐपिसोडमध्ये 'पुणे या नावामागचा इतिहास' जाणून घेणार आहोत.
By Preeti Maneपुणे हे नाव जगात भारी तर आहेच पण हे शहराला नाव पडलं तरी कसं ? अगदी इ.स. ९६० साली 'पूनकदेश' असा सुरू झालेला पुण्याचा प्रवास पुनवडी, पुण्यनगरी, मुहियाबाद ते पुणे असा झाला आहे. या नावामागे पुण्येश्वर महादेवाचाही काही संबंध आहे का ? हे आपल्या MH12 Unexplored पॉडकास्ट सिरीजच्या आजच्या तिसऱ्या ऐपिसोडमध्ये 'पुणे या नावामागचा इतिहास' जाणून घेणार आहोत.