Gallogalliche Masterchef गल्लोगल्लीचे मास्टरशेफ

Episode One: Vishal Matki Chivada Bhel


Listen Later

आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे स्टॉल्स असतात. पण यातले थोडेच असताच जे आपल्याला अगदी मनापासून आवडतात. काहींची चव भारी असते, तर काहींचा स्वभाव. गल्लोगल्लीचे मास्टरशेफ या पॉडकास्टच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपण आज कर्वेनगरमधील विशाल मटकी चिवडा भेळ चालवणा-या काकांची आणि त्यांच्या कुटुंबाची कथा ऐकणार आहोत. सर्वांना प्रेरणा देणारी ही कथा आहे. आशा करते हा एपिसोड तुम्हाला नक्की आवडेल.

स्थळ: पुण्यातील कर्वेनगरमधील विठ्ठ मंदिर रोडवर (ॲपल सलूनच्या लाईनमध्ये)

Follow us on Facebook: https://cutt.ly/NcEzd6V

Music Credits: Zapsplat.com and adamvitovsky.com


...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Gallogalliche Masterchef गल्लोगल्लीचे मास्टरशेफBy Divya Bhandare