Selfless Parenting by Shilpa - An Exclusive Marathi Podcast

EveryBodyCanDo [EBCD] Math !!! - Geeta Mahashabde [Director- Navnirmeeti Learning Foundation]


Listen Later

तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना गणिताची भिती वाटते का?!! गणिताच्या पेपरला पोटात गोळा येतो का?!! विज्ञानाचे प्रयोग किंवा प्रोजेक्ट्स करताना तुमच्या डोक्याची मंडई होते का ?!! मुलांनी या दोन्ही विषयाचे प्रश्न न विचारलेलेच बरे असं वाटतं का?!!! मनातल्या मनात 'हो' म्हणाला असाल तर एपिसोड तुमच्यासाठीच आहे. प्रत्येक मूल गणित शिकू शकते; नव्हे गणितज्ञ बनू शकते या विश्वासाने , सर्व मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी क्वालिटी for equality हे ब्रीद घेऊन काम करणारी, "नवनिर्मिती लर्निग फाउंडेशन"  ही गणित व विज्ञान शिक्षणात काम करणारी SRO [Self Reliant Organization]/आत्मनिर्भर संस्था आहे. या संस्थेच्या गीता महाशब्दे एक संचालिका आहेत. गणिताची भिती घालवून गोडी निर्माण करणाऱ्या गीता ताईंशी आज आपण गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत ; नवनवीन उपक्रमातून गणित आणि विज्ञानाविषयी जनजागृती करणाऱ्या नवनिर्मिती लर्निग फाउंडेशन या संस्थेविषयी !!! 

Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Selfless Parenting by Shilpa - An Exclusive Marathi PodcastBy Shilpa Inamdar Yadnyopavit

  • 5
  • 5
  • 5
  • 5
  • 5

5

2 ratings