Sarmisal

Feriwale


Listen Later

फेरीवाला... हे नाव उच्चारलं की अशा मंडळींची मांदियाळी माझ्या नजरेसमोरून तरळून जाते. ज्यांचे आपल्याला कुतूहल वाटावे असे अनेक फेरीवाले माझ्या लहानपणी दारावर येत असत. त्यावेळी या सगळ्याची एक वेगळीच मजा होती. आजच्या पिढीला मात्र फेरीवाले म्हणजे कोण हे देखील सांगावं लागेल. म्हणूनच विचार केला की फेरीवाल्यांच्या दुनियेची सफर घडवावी. चला, येता ना माझ्याबरोबर?

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

SarmisalBy Sarmisal