The Thespo Audio-Torium

Fiction | Vyatha Suno Re Logo


Listen Later

#Fiction:

The story of a poet, his ektara, and the battles he raged against.




गोळी घालून ठार करणं… खूप सहज मरण आहे. मात्र त्या इतक्याशा गोळीचा भार झेलायला अनेक हात लागतात. पण तेच हात नकळतपणे लागले असतील तर? तर, तो भार अनावर होऊन जिवंतपणी येणारं मरण माणसाला सुन्न करुन जातं. इतरांची उमेद असलेलं त्याचं व्यक्तिमत्व खचवण्याची, त्याद्वारे संपूर्ण समूहाची हेतूसिद्धी करण्याची आणि त्या माणसामागच्या प्रेरक स्रोतांचंही खंडन करण्याची ताकद असते त्या एका गोळीत. तिचं लक्ष्य अपराधी नाही, तर कमकुवत लोक असतात, असंच असावं कदाचित. अशाच काही गोळ्या ज्याच्या मृत्यूचं निमित्त ठरलं, तो एक शाहीर होता. तो त्याच्या माणसांना वाचवू शकला नाही आणि त्याची माणसंही त्याला वाचवू शकली नाहीत. त्या माणसाची गोष्ट सांगतो आहोत. ऐकताय ना?

Created by Imagine Arts

Written by Purva Londhe
Directed by Amey Sakhare
Performances by Amey Sakhare, Anaya Pendse, Ninad Joglekar, Tanmay Bhagwat, Sakshi Mokadam, Stimit Sane and Swapnil Ware
Sound design & music by Tanmay Bhagwat
Special thanks to Kshitij Bhatt

This play is a part of The Thespo Audio-Torium's month-long showcase of original audio productions by artists under 25.

#AudioDrama #FictionPodcast #TheThespoPodcast

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

The Thespo Audio-ToriumBy Thespo India