Navi Umed

गांधीजींना पत्र - #Gandhi150


Listen Later

विचार आणि कृतीतून अखिल विश्वाला सत्य, अहिंसेच्या वाटेवर नेणाऱ्या महात्मा गांधी यांची आज १५० वी जयंती. गांधीजींच्या व्यक्तिमत्वाकडे पाहून जगभरातील आबालवृद्ध कायम प्रेरित होत आणि गांधीजींना पत्र लिहीत. अशाच पत्रांचे काही किस्से आज खास 'नवी उमेद'च्या वाचकांसाठी. नक्की ऐका, शेअर करा.

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Navi UmedBy Navi Umed