
Sign up to save your podcasts
Or


प्रिया ज्ञानेश्वर बोडके आणि प्रमोद ज्ञानेश्वर बोडके ह्या दोघांनी त्यांच्या शेती व्यवसायाला एक आधुनिक आणि सुंदर रूप दिलंय. प्रिया हिला शेतकरी पुरस्कार - महाराष्ट्र सिंचन सहयोग यांचा उत्कृष्ट महिला, आणि २०१६ Krushithon Nashik यांचा प्रयोगशील युवा महिला शेतकरी पुरस्कार मिळाला आहे शिवाय प्रमोद ने मेलानिकेल इंजिनीरिंग करून त्याचा वापर शेती करता केलाय. ५ लाख लोकांचा संच आज हे दोघे त्यांच्या वडिलांसोबत यशस्वी रित्या संभाळताहेत. आज चा एपिसोड मला खूप काही देऊन गेला, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटलं हे मला नक्की कळवा [email protected] . तुम्हाला जर शेती विषयी काही प्रश्न असतील तर तुम्ही प्रिया बोडके-+91 87965 04477 आणि प्रमोद बोडके -+91 87965 02277 ह्यांना संपर्क करू शकता.
By Pournima Deshpandeप्रिया ज्ञानेश्वर बोडके आणि प्रमोद ज्ञानेश्वर बोडके ह्या दोघांनी त्यांच्या शेती व्यवसायाला एक आधुनिक आणि सुंदर रूप दिलंय. प्रिया हिला शेतकरी पुरस्कार - महाराष्ट्र सिंचन सहयोग यांचा उत्कृष्ट महिला, आणि २०१६ Krushithon Nashik यांचा प्रयोगशील युवा महिला शेतकरी पुरस्कार मिळाला आहे शिवाय प्रमोद ने मेलानिकेल इंजिनीरिंग करून त्याचा वापर शेती करता केलाय. ५ लाख लोकांचा संच आज हे दोघे त्यांच्या वडिलांसोबत यशस्वी रित्या संभाळताहेत. आज चा एपिसोड मला खूप काही देऊन गेला, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटलं हे मला नक्की कळवा [email protected] . तुम्हाला जर शेती विषयी काही प्रश्न असतील तर तुम्ही प्रिया बोडके-+91 87965 04477 आणि प्रमोद बोडके -+91 87965 02277 ह्यांना संपर्क करू शकता.