Shet Market

Ginger Market: आल्याला सध्या काय भाव मिळतोय? | Agrowon


Listen Later

आल्याच्या दरातील वाढ गेल्या दोन महिन्यांपासून टिकून आहे. यंदा पाऊस आणि कडी-रोगामुळे आले उत्पादनात मोठी घट झाली होती. तर बाजारातील मागणी कायम आहे. त्यामुळे चालू हंगामात आले पिकाला गेल्या १० वर्षांतील चांगला भाव मिळत आहे. मग सध्या आल्याला काय भाव मिळत आहे? आले दरातील तेजी पुढील काळात टिकेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतकमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Shet MarketBy Sakal Media