नियोजन, परिपूर्णता आणि विश्वसनीयता... यांचा समाजातील एक गोल्डन आर्क. एआरसी अर्थात आदेश राजमल चंगेडिया. आऊटडोअर मिडिया क्षेत्रातील महाराष्ट्रातील एक अग्रगण्य आणि विश्वसनीय नावं याबरोबरीनेच समाजातील प्रत्येक घटकासाठी त्यांनी उभारलेलं कार्य सगळ्यांसाठीच दिशादर्शक आहे.
ऐकूयात त्यांचा उद्योजकतेचा प्रवास त्यांच्याच कडून....