Sign up to save your podcasts
Or

आजची मैफल आहे ज्योती ताईंबरोबर खास गप्पागोष्टींची! त्यांचे यजमान श्री रवी दाते यांच्या द्वितीय स्मृति दिना निमित्त ज्योति ताई काही आठवणींना ह्या गप्पा गोष्टींतून उजाळा देणार आहेत.
सदर पॉडकास्ट मधील मते व अनुभव हे व्यक्तिगत आहेत. हा पॉडकास्ट ऐकताना कुणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा अयोग्य माहिती देण्याचा लेखिकेचा अथवा ह्या पॉडकास्टच्या हक्कधारकांचा हेतू नाही ह्याची कृपया सर्व श्रोत्यांनी नोंद घ्यावी ही नम्र विनंती. आपल्याला आजचा पॉडकास्ट कसा वाटला हे [email protected] ह्या इमेलवर जरूर कळवावे. धन्यवाद.
संकल्पना, रचना व तांत्रिक संयोजन: आशा आणी मिलिंद अग्निहोत्री
पॉडकास्ट निर्मात्या आणि सूत्रधार: श्रीमती ज्योती दाते
(C) ज्योती दाते, २०२२
By ज्योती दातेआजची मैफल आहे ज्योती ताईंबरोबर खास गप्पागोष्टींची! त्यांचे यजमान श्री रवी दाते यांच्या द्वितीय स्मृति दिना निमित्त ज्योति ताई काही आठवणींना ह्या गप्पा गोष्टींतून उजाळा देणार आहेत.