Sign up to save your podcasts
Or

Trailer एपिसोड ला भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार !!! तुमचं प्रेम , सदिच्छा अशाच पाठीशी असुद्या . आज तुमच्या समोर एक नवीन संकल्पना घेऊन येतेय ...
जेव्हा पॉडकास्टींग हे नवं क्षेत्र explore करायचं ठरवलं तेव्हा खूप विचारांती पालकत्व हा विषय निवडला. पहिल्या एपिसोड चा जेव्हा विचार सुरु झाला, तेव्हा अचानक एक कल्पना सुचली की पालकत्वाविषयी तज्ज्ञांची मतं आपण नेहमीच ऐकतो पण आपलं पालकत्व ज्यांनी लीलया पेललं त्या आपल्या आई बाबांनाच आपल्या या नवीन प्रवासाचा श्रीगणेशा करायला बोलावलं तर ... येस्स ठरवलंच मग !!! निमित्त ही तितकंच खास होतं .. त्यांच्या लग्नाचा ४० वा वाढदिवस !!!
मग ऐकताय ना ,मी माझ्या आई बाबंचीच घेतलेली त्यांच्या parenting च्या प्रवासाची मुलाखत ... माझा पहिला GRATITUDE एपिसोड !!
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
By Shilpa Inamdar Yadnyopavit5
22 ratings