Sign up to save your podcasts
Or

या भागात मला शैलेश बोखरे यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली. मराठी जपण्यास मदत करण्यासाठी त्यांनी एक उत्तम उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचे नाव आहे "तरुणाई". हा एक सामुदायिक ब्लॉग आहे. मराठी भाषा आणि भाषेच्या महत्त्वच्या विविध पैलूंचे जतन करण्याची वेळ का आली आहे याबद्दल आम्ही खूप चांगली चर्चा केली.