Anandache Dohi

Ha Dev Tyachyachi Priya Bhaktacha Pg no 101


Listen Later

By Dattaprasad Joshi

हा देव त्याच्याचि प्रिय भक्तांचा ।

जसा भाव ज्याचा तसा देव त्याचा ॥ धृ. ॥

 

जया भेटी ओढ देवप्रेमापोटी ।

तया वाटे देव प्रेम घेण्यासाठी ।। 1 ॥

 

जया ठायी देवप्रेमाचि भरला ।

तया जाणवे देव प्रेमभुकेला ॥ 2 ॥

 

जया अंतरात असे देवप्रीती ।

तया देव दिसे जणू प्रेममूर्ति ॥ 3 ॥

 

जया नित्य हवा देवसहवास ।

तया हादयी देव करितो निवास ॥ 4 ॥

 

भक्तह्रदी देव पूर्ण जाणीवेचा ।

अनुभव एकचि परमानंदाचा ॥ 5 ॥

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Anandache DohiBy Saurabh Kapoor