Selfless Parenting by Shilpa - An Exclusive Marathi Podcast

Happy Parenting starts with a Happy Marriage !!! with Leena Paranjpe


Listen Later

Selfless Parenting is happy to present this new theme based episode that gives a different perspective to Conscious PARENTING !!! Do LISTEN. 

आपल्या Selfless Parenting या मराठी पॉडकास्ट वर मी शिल्पा आज एका खूप वेगळ्या अँगल ने पालकत्वाकडे बघण्याचा प्रयत्न करण्यासाठी एक वेगळी theme घेऊन तुमच्यासमोर आलीये !!! "Happy parenting starts with a happy marriage" ...असा कधी विचार करतो का आपण ? की माझ्या पेरेंटिंग वर या गोष्टीचा किती परिणाम होत असेल ? काय संबंध आहे लग्न आणि पालकत्व यांचा परस्परांशी ? आणि असेल तर तो कसा ? खरं सांगायचं तर हा aspect प्रचंड महत्वाचा आहे एक उत्तम आणि सुजाण पालक होण्यासाठी... कसं ? त्यासाठीच तर हा प्रपंच !! या अशा अनोख्या एपिसोड साठी; खूप अनोख्या पद्धतीने या विषयावर काम करणाऱ्या एका व्यक्तीला, तुम्हाला भेटायला घेऊन आलीये !!

India's FIRST "Millennial Marriage Coach" and so the sensible parent .. लीना परांजपे !!! Millennial marriage coach म्हणून गेली अनेक वर्ष त्या उत्तम काम करताहेत . detox your marriage या नावाचं पुस्तकही त्यांनी लिहिलंय शिवाय Cementing wedding with marriage या अफलातून संकल्पनेवर आधारित अनेक workshops आणि एक पॉडकास्ट सुद्धा त्या चालवतात !!! आज आम्ही एकत्र आलोय ते happy marriage कडून happy parenting च्या प्रवासाकडे कसं जात येईल ? या खूप महत्वाच्या अनुषंगाने पालकत्वाकडे बघण्यासाठी. मी प्रचंड उत्सुक आहे ते जाणून घ्यायला आणि मला खात्री आहे तुम्हीही तितकेच असाल !! ऐकुया तर मग आजचा एपिसोड काय घेऊन आलाय आपल्यासाठी !!!

Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Selfless Parenting by Shilpa - An Exclusive Marathi PodcastBy Shilpa Inamdar Yadnyopavit

  • 5
  • 5
  • 5
  • 5
  • 5

5

2 ratings