सध्याच्या कोविड परिस्थितीमध्ये माणसे दिवसेंदिवस खचत चाललेले आहे, हरत चालले आहेत त्यामुळे त्यांना एक आधार हवा आहे त्यांना एक नवी ऊर्जा हवी आहे परत उभे राहून लढण्यासाठी परत सामर्थ्य ठेवून जगण्यासाठी तर अशीच सामर्थ्याची जाणीव करून देणारी ही कविता, जेव्हा जेव्हा मला आयुष्यात लो फील होत त्यावेळी मी ही कविता नक्की वाचतो.
सुरेश भट ह्यांची ही कविता आयुष्यातील कठीण प्रसंगांवर मात करुन आयुष्य नव्याने जगण्याची नेहमीच आपल्या सर्वांना प्रेरणा देते