
Sign up to save your podcasts
Or


By Dattaprasad Joshi
हे वरद विनायक प्रभू
सुखदायक दुखभंजक
कार्यरूप दत्तमूर्ती
प्रेम भक्ती ज्ञान दायक
सकलांसी ईशरूप
पाहे तो दयानिधी
चरणांसी ठाव देई
परमकृपेचा उदधी
भक्तिसाठी विठुरूपे
कटी कर घेऊन उभा
आंनदकंद परमानंद
चैतन्याचा गाभा
हे वरदविनायक प्रभू
हे अवधूत दत्तप्रभू
हे सद्गुरूनाथ प्रभू
हे परमानंद प्रभू!!
🙏🙏🙏
By Saurabh KapoorBy Dattaprasad Joshi
हे वरद विनायक प्रभू
सुखदायक दुखभंजक
कार्यरूप दत्तमूर्ती
प्रेम भक्ती ज्ञान दायक
सकलांसी ईशरूप
पाहे तो दयानिधी
चरणांसी ठाव देई
परमकृपेचा उदधी
भक्तिसाठी विठुरूपे
कटी कर घेऊन उभा
आंनदकंद परमानंद
चैतन्याचा गाभा
हे वरदविनायक प्रभू
हे अवधूत दत्तप्रभू
हे सद्गुरूनाथ प्रभू
हे परमानंद प्रभू!!
🙏🙏🙏