ह्रद्यस्पर्श मैत्री

ह्रद्यस्पर्श मैत्री


Listen Later

वा-या सारख तिचा तो खेळकर पणा, तारुण्याचं फुल फुलण्यासाठी तयार होणार तिच यौवन, काळ्या - तांबड्या रंगाचे रेशमी केस, काळेभोर डोळे, तीच्या शिवाय तीच्या मित्र-मैत्रिणी नां करमत नसे ती अंजली.

          सुर्याच्या पहिल्या किरणा सारखा त्याचा प्रभाव, तारुण्याच्या वयात समावणारी खेळ्कर वृत्ती, झ-यातुन पाझरणा-या पाण्या सारखे पाणीदार डोळे, शांत सागरा सारखा स्वभाव तो राज.

          राज आणि अंजली ह्या दोघांमध्ये खुप खोल मैत्री होती. ते दोघे एकाच बँचवर बसत असे...........हे दोघे एकमेकांशी खुप जवळीक पणे वागतात. ह्यात सांगायची गंमत म्हणजे राज एका मुलीच्या प्रेमात पडला आहे. ती मुलगी त्याला दररोज स्टेशनला दिसते. ही गोष्ट त्याच्या काही मित्रांना माहित होती की, राज हल्ली जास्त वेळ स्टेशनवर तिला पाहण्यासाठी काढत असे.ह्रद्यस्पर्श मैत्री

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

ह्रद्यस्पर्श मैत्रीBy Kishor Tapal