ikakey ऐकाकी

ikakey : शिक्षणनीती: इंग्लिश मीडियम शाळा मराठी वातावरण ! समतोल कसा साधायचा ?


Listen Later

आजचा आपला विषय हा अनेक पालकांच्या आणि शिक्षकांच्या मनातला

इंग्रजी माध्यमाची शाळा - मराठी वातावरण - समतोल कसा साधायचा ?

इंग्रजी माध्यमाच्या शाळा हा आजकालच्या शैक्षणिक निवनातला अविभाज्य घटक बनला आहे. आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालताना त्याला उत्तम इंग्रजी बोलता यावे हि प्रत्य्येक पालकाची इच्छा असते. ह्यासाठी साठी शाळेमध्ये पूर्णपणे इंग्रजीच बोलले गेले पाहिजे का ? घरात कोणी इंग्रजी बोलणारे नसेल किंवा तसे वातावरण नसेल तर पालकांनी काय करावे?

ह्या सगळ्या प्रश्नांवर रमा कुलकर्णी मुख्याध्यापिका, एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूल, पुणे  ह्यांच्याशी साधलेला संवाद. ह्या विषयावर काही मतांतरे असतीलही, पण ह्यावर संवादातूनच मार्ग निघू शकतो हे नक्की. 

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

ikakey ऐकाकीBy Sachin Pandit