Sign up to save your podcasts
Or
तुमची मुलं किंवा तुम्ही स्वतः स्क्रीन ॲडीक्ट झाला आहात का ? स्क्रीन ॲडीक्शन रेड झोन मध्ये आहे का ? कसं समजायचं कि हे स्क्रीन ॲडीक्शन आहे कि नाही , त्याचे काही दुष्परिणाम आहेत का ? का आपण स्क्रीन वर येवढे अवलंबून आहोत , काही शास्त्रशुद्ध उपाय आहे का ? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधताना गाठ पडली भारती त्रिवेदी ह्यांच्याशी , पहिल्या काही मिनिटातच त्यांनी पालकांच्या भावना समजून घेऊन बोलायला सुरुवात केली. त्यांना पॉडकास्ट वर याल का अशी विचारणा केल्यावर कधी रेकॉर्ड करुयात? असेच विचारले. माझे मराठी उत्तम आहे आणि नक्की ह्या विषयावर गप्पा मारू अशी खात्री त्यांनी दिली. मग काय, अजिबात वेळ न दवडता रेकॉर्डिंग केले आणि आज दहावा एपिसोड रिलीज करतो आहे. खूप मजा येतीये. श्रोत्यांना ह्या पॉडकास्ट च्या माध्यमातून काहीतरी उपयुक्त माहिती मिळते आहे आणि तसा प्रतिसाद ही मिळत आहे. अनेक विषय आहेत मनामध्ये... long way to go
भारती त्रिवेदी गेली २५ वर्ष एक उत्कट ग्राफोलॉजिस्ट आणि करिअर समुपदेशक म्हणून काम करतायेत, Nurturing Minds ह्या संस्थेच्या त्या संस्थापक आहेत अनेक विद्यार्थ्यांना, व्यावसायिक आणि गृहिणींना करिअरचे योग्य मार्ग निवडण्यास मदत केली आहे.चाईल्ड कॉन्सलर , सायकॉलॉजिस्ट म्हणून त्या खूप प्रसिदध आहेत, मुलांशी बोलताना त्यांच्या हावभावावरून , त्यांच्या बोलण्यातून आणि निरक्षणातून त्या मुलांची सायकॉलॉजि परफेक्ट समजतात आणि तसा संवाद साधतात अजून एक खूप महत्वाची ओळख म्हणजे - अतिशय मनापासून एक खूप मोठे सामाजिक कार्य करतायेत , कवच नावाची एक चळवळ त्यांनी उभी केले आहे ज्यामध्ये मुलांना लंगिक शिक्षण देण्याचं काम त्या करतात , विशेषतः मुलींना , महिलांना लैंगिक स्वच्छतेच्या बाल जागरूक करण्याचे काम त्या करतात , अंडर प्रीव्हीलेज्ड महिला आणि मुलींसाठी कवच किट नावाचे एक किट त्या डिस्ट्रीबुट करतात
twitter - https://mobile.twitter.com/trivedibharatihttps://kavachamovement.org/ https://www.facebook.com/bharati.trivedi.10?mibextid=LQQJ4d