विषय शिक्षक डॉ अमोल बागुल दोन राष्ट्रपती पदकाने सन्मानित शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार,एकाच शैक्षणिक वर्षात सर्वाधिक उपक्रम राबवणारी प्रशाला...स्वच्छ..सुंदर आपली श्री समर्थ प्रशाला
विद्यादानाचा यशस्वी सुवर्णमहोत्सव साजरे करणाऱ्या श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाची श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला,सावेडी,माध्यमिक विभाग,अहमदनगर