
Sign up to save your podcasts
Or


आव्हानांचा डोंगर उभा आहे, अशा शेतकरी कुटुंबात जेव्हा मुलीचा जन्म झाला तर काय करायचं याची चिंता भेडसावू लागते तेव्हा `लेक लाडकी` योजना नवी आशा घेऊन येते. आपल्या मुलीला स्वप्नांचं नवं जग दाखवण्याची ऊर्मी मनात पेरणारं नवं बळ कुटुंबाला मिळतं...त्याची ही गोष्ट.
By महिला व बाल विकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजनाआव्हानांचा डोंगर उभा आहे, अशा शेतकरी कुटुंबात जेव्हा मुलीचा जन्म झाला तर काय करायचं याची चिंता भेडसावू लागते तेव्हा `लेक लाडकी` योजना नवी आशा घेऊन येते. आपल्या मुलीला स्वप्नांचं नवं जग दाखवण्याची ऊर्मी मनात पेरणारं नवं बळ कुटुंबाला मिळतं...त्याची ही गोष्ट.