जीवन हे आशा आणि शक्यतांनी भरलेले आहे जेव्हा आपण तरूण, एकटे आणि आपल्याला नुकतीच आर्थिक स्वावलंबनाची गोडी लागलेली असते. इन्शुरन्स यावेळी कदाचित आपल्या मनातील शेवटची गोष्ट असू शकते. परंतु कोणत्याही आर्थिक तणावा शिवाय आपण खरोखर आपल्या जीवनाचे ध्येय गाठू इच्छित असल्यास, इन्शुरन्स मध्ये गुंतवणूक करण्याची योग्य वेळ आत्ता आहे.