Omitalk: Mahabharata Chronicles

कान्हा निघाला गोचारणाला | Gopala's First Day


Listen Later

आजचा दिवस खास आहे — छोटा कान्हा पहिल्यांदाच गोचारणासाठी बाहेर पडतो. गायी, मित्र, हिरवीगार कुरणं आणि यमुनेच्या काठावरचं खेळणं… सगळं काही नवीन आणि रोमांचक! दिवसभराच्या खेळात, हसण्यात आणि निरागस क्षणांमध्ये एक सुंदर वळण येते — यमुनेच्या किनारी त्याची आणि राधेची पहिली भेट होते. ही भेट त्यांच्या आयुष्यात नवा रंग घेऊन येते.
या भागात तुम्हाला कान्हाच्या बालपणाची गोड सुरुवात आणि त्या एका क्षणाने बदलणारी कथा अनुभवायला मिळेल.


🎭 Character: Shri Krishna
🎙 Voiced by: Pushkar Deore
✨ A day of innocence, play, and a meeting that would one day be sung across ages—this is where it all began.
🔔 Follow the podcast to journey through time with Krishna himself.
📖 Related Episode: Whispers of Destiny - A Child Beyond Time

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Omitalk: Mahabharata ChroniclesBy Pushkar Deore


More shows like Omitalk: Mahabharata Chronicles

View all
Marathi stories by Sudheer Mahajani by Abhiram Mahajani

Marathi stories by Sudheer Mahajani

5 Listeners