
Sign up to save your podcasts
Or


गाण्याच्या निर्मितीकडे पोहोचण्याचे दोन पंथ आहेत. यांतील शैव पंथ म्हणतो की आधी शब्द आणि नंतर चाल! तर वैष्णव पंथ म्हणतो की आधी चाल आणि नंतर शब्द! आजच्या ‘कौशलकट्टा’च्या भागात गप्पा मारू या दोन पंथांवर आणि त्यातून काय काय शक्यता उद्भवतात.
हा भाग यूट्यूबवर पाहण्यासाठी खालील दुव्यावर क्लिक करा!
https://youtu.be/DS9O4qdPODM
By Kaushal Inamdarगाण्याच्या निर्मितीकडे पोहोचण्याचे दोन पंथ आहेत. यांतील शैव पंथ म्हणतो की आधी शब्द आणि नंतर चाल! तर वैष्णव पंथ म्हणतो की आधी चाल आणि नंतर शब्द! आजच्या ‘कौशलकट्टा’च्या भागात गप्पा मारू या दोन पंथांवर आणि त्यातून काय काय शक्यता उद्भवतात.
हा भाग यूट्यूबवर पाहण्यासाठी खालील दुव्यावर क्लिक करा!
https://youtu.be/DS9O4qdPODM