
Sign up to save your podcasts
Or


#marathi #marathimusic #qanda #podcast चित्रपट संगीतात सर्वसामान्य लोकांना समजेल-उमजेल अशी गीतं लिहिण्याचा गीतकरांना आग्रह केला जातो. साधारणपणे 'आकाशी झेप घे रे पाखरा' या गीतासारखी, तशी 'आशयघन' गाणी लिहिली तर नाकारली जातात, इतकं जड जड नको सांगितलं जातं. पण दुसरीकडे 'वाट दिसू दे गा देवा', 'खेळ मांडला' सारखी गाणी प्रसिद्ध होतात. तर आशयघन गीतं हा प्रॉब्लेम आहे की फारसं काळजात न उतरणारं संगीत ही अडचण आहे ? काय वाटतं ? कौस्तुभ अरूण आठल्ये
श्रवणसंस्कृती - https://www.youtube.com/live/TLPfI5_R6rY?feature=share
By Kaushal Inamdar#marathi #marathimusic #qanda #podcast चित्रपट संगीतात सर्वसामान्य लोकांना समजेल-उमजेल अशी गीतं लिहिण्याचा गीतकरांना आग्रह केला जातो. साधारणपणे 'आकाशी झेप घे रे पाखरा' या गीतासारखी, तशी 'आशयघन' गाणी लिहिली तर नाकारली जातात, इतकं जड जड नको सांगितलं जातं. पण दुसरीकडे 'वाट दिसू दे गा देवा', 'खेळ मांडला' सारखी गाणी प्रसिद्ध होतात. तर आशयघन गीतं हा प्रॉब्लेम आहे की फारसं काळजात न उतरणारं संगीत ही अडचण आहे ? काय वाटतं ? कौस्तुभ अरूण आठल्ये
श्रवणसंस्कृती - https://www.youtube.com/live/TLPfI5_R6rY?feature=share